‘सायकलचा आधार भविष्याला आकार’ उपक्रमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रवास होणार सुलभ
शिरूर तालुक्यात तब्बल ३३१ सायकलीचे वाटप शिरूर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाला चालना देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने “सायकलचा आधार, भविष्याला आकार” हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाला शिरूर तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून एकूण ३३१ सायकली गरजू मुलींना भेट म्हणून देण्यात आल्या. शिरूर तालुक्यातील अनेक विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी दररोज लांबचा प्रवास […]
अधिक वाचा..