सराफ व्यावसायिकांनी सुरक्षितता बाळगावी; प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये सराफ व्यावसायिकांची बैठक संपन्न शिक्रापूर (शेरखान शेख): सराफ व्यावसायिकांनी व्यवसाय करताना योग्य खबरदारी घेत दुकान परिसरासह व्यवसायमध्ये सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरक्षितता बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे सराफ व्यावसायिकांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सराफ व्यवसायिकांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर […]

अधिक वाचा..

राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल?

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे त्याची चौकशी करुन जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? असा प्रश्न महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा गौरव…

मुंबई: एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या एकूण सेवेमध्ये सलग २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विना अपघात सेवा बजावणाऱ्या राज्यभरातील एसटीच्या ७८० चालकांचा सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पितळी बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख २५ हजाराचा धनादेश असे २५ वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांच्या सत्काराचे स्वरूप […]

अधिक वाचा..
ST

सुरक्षित प्रवास हेच एसटीचे प्रमुख ध्येय…

अपघात मुक्त सेवा देण्यासाठी एसटीचे चालक कटिबद्ध..! ११ जानेवारीपासून एसटीचे सुरक्षितता अभियान …  मुंबई: राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीमध्ये ११ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे. सध्या दररोज सुमारे ४० लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या ७५ वर्षात […]

अधिक वाचा..