संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची विधानसभेत मागणी मुंबई: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड गेले होते. तिथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. […]

अधिक वाचा..

…म्हणून त्या अध्यक्षाच्या तोंडाला फासले काळे

सोलापूर: संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट दौऱ्यावर असताना त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार घडला. तसेच कारमध्ये आणि रस्त्यावर त्यांना मारहाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. हा प्रकार शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा संशय आहे. गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन चे कार्यकर्ते त्यांच्यावर संतप्त […]

अधिक वाचा..