अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई हद्दीत भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चिमुरडयासह तीन जणांचा करुण अंत

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महामार्गावर काळूबाई नगर परिसरात बंटी ढाब्याजवळ रविवारी (दि. १७) पहाटे मालवाहू ट्रकला टेम्पोने जोरदार दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर ता.पारनेर येथील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्ञानेश्वर मकाजी वाजे (वय 3८), शांताबाई मकाजी वाजे (वय […]

अधिक वाचा..

24 तासात एकाच घरातील चार जणांचा मृत्यू…

बारामती: बारामतीच्या रस्त्यावरील भयानक वेगाने काल एका निष्पाप कुटुंबातील तिघाजणांचे बळी घेतल्यानंतर ओंकार आचार्यच्या वडिलांचेही आज पहाटे निधन झाले. राजेंद्र श्रीनिवास आचार्य हे निवृत्त शिक्षक होते. काल बारामतीच नाही, तर संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणारी घटना बारामतीत घडली. कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेले आचार्य कुटुंब संपले. काल दिवसभर बारामती सुन्न होती. संध्याकाळच्या साडेसात वाजता च्या वेळी ओंकार […]

अधिक वाचा..
pune nagar road accident

पुणे-नगर रस्त्यावर गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील चार जण मृत्यूमुखी

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील फलकेमळा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक बसल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असुन त्यात आजी, आजोबा, सुन आणि नात यांचा समावेश आहे. याबाबत अश्विन सुदाम भोंडवे (वय 35 वर्षे) रा. डोमरी, ता.पाटोदा, जि. बीड यांनी रांजणगाव MIDC येथे फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव […]

अधिक वाचा..