मंदिराच्या गर्भगृहात जाण्यावरून वाद; भाजप आमदाराच्या मुलीने महिला PSI ला मारली कानशिलात
मांड्या : कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील उक्कड मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाजप आमदाराच्या मुलीचा कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत (PSI) वाद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून रोखल्याने झालेल्या वादात आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी रात्री […]
अधिक वाचा..