रामलिंग येथे कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन
शिरुर (किरण पिंगळे-शेलार): कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन यांच्या वतीने रामलिंग येथील मंगलकार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, अॅड भाग्यश्री बोरा, रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, सरपंच लता […]
अधिक वाचा..