शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी एसटीची १८००२२१२५१ हि’ हेल्पलाईन सुरू

मुंबई: शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाची १८००२२१२५१ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी […]

अधिक वाचा..

शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी एसटीची ‘ हेल्पलाईन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

धाराशिव: शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एसटी महामंडळाची ‘ हेल्पलाइन ‘ सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक […]

अधिक वाचा..

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात मिळणार एक्स्ट्रा सुट्टी

मुंबई: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी व शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या महिन्यात राज्य शासनाकडून एक अतिरिक्त सुट्टी मंजूर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात फडणवीस सरकारकडून एक एक्स्ट्रा सुट्टी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात एक एक्स्ट्रा सुट्टी देण्यात येणार आहे. राज्यात पुढील आठवड्यात एक्स्ट्रा […]

अधिक वाचा..

शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञान वाढीसाठी नवीन संकल्पना राबवणार: अरमीन मोदी

शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय मुलांच्या सध्याच्या शिक्षणात टॅब महत्वाचा घटक बनला असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी टॅब सह नवीन संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जपानच्या आस्थानो काय संस्थेच्या अरमीन मोदी यांनी केले. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय येथे यापूर्वी कोरोना काळामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी तीस टॅब उपलब्ध करुन देणाऱ्या आस्था […]

अधिक वाचा..