शिरूर तालुक्यातील काळूबाईनगर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष

शिरूर (अरुणकुमार मोटे): काळूबाईनगर ही शिरूर तालुक्यातील कवठे केंद्रातील ३४ पट असलेली छोटी शाळा आणि छोट्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अडथळा येतो. हा गैरसमज दूर करण्याची कामगिरी या शाळेने करून दाखवली. पालकांना आणि प्रेक्षकांना तब्बल साडेतीन तास एका जागेवर खिळवून ठेवण्याची किमया या शाळेतील विद्यार्थ्यांनी करून दाखवली. शिवराज्याभिषेक सोहळा,प्रतीकात्मक विवाह सोहळा, बळीराजाची व्यथा, महाराष्ट्राची लोकधारा […]

अधिक वाचा..

निलेश वाळुंज यांच्या तक्रारीनंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याची अण्णापूर शाळेला तातडीने भेट

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षणाच्या दयनीय परिस्थितीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी उचललेल्या आवाजानंतर शिक्षण विभागाला जाग आली आहे. मागील दीड-दोन वर्षांपासून अन्नापुर ता. शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षकाच्या जागा रिक्त होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. संबंधित शिक्षकाच्या अनुपस्थितीमुळे निलंबनाची कारवाई उशिराने झाली, मात्र नवीन शिक्षक नेमण्यास शिक्षण […]

अधिक वाचा..

ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा ढिसाळ कारभार, जिल्हा परिषद पुणेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष

सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापूरसह अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे त्याचा विद्यार्थाच्या शिक्षणावर विपरीत परीणाम होत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आले असून, शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर झाला आहे. वरीष्ठांना याचे […]

अधिक वाचा..

राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करणार, मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का?

मुंबई: राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? यामुळे दक्षिण भारतात भाषेसाठी जे होते, ते योग्य आहे की काय? असा प्रश्न मला पडत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात 

शिरूर (अरुणकुमार मोटे): सध्या राज्यातच उन्हाचा तडाका वाढला असून वाढत्या उन्हामुळे शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात व शिक्षकांवर होणाऱ्या गंभीर गुन्ह्यात चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस […]

अधिक वाचा..

शिरूर शहरातील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये मार्शल आर्ट प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न 

भारतीय संस्कृती जोपासणारे व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रूजवणारी शिक्षण संस्था म्हणजेच शिरूरची सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये मार्शल आर्ट प्रशिक्षण पूर्णता (MCF) कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाची कला, शारीरिक व्यायाम, योग, शिस्त, नेतृत्व कौशल्य, संघटनात्मक क्षमता आणि संकट व्यवस्थापन शिकवण्यासाठी आयोजित या विशेष प्रशिक्षण सत्रात सर्व […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील सेंट चावरा स्कूल विनापरवाना चालवल्याचे उघड…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे तब्बल ७ ते ८ वर्ष सेंट चावरा स्कुलने फक्त इरादा पत्रावरच कुठलीही मान्यता न घेता अनाधिकृतपणे शाळा चालवून शासन निर्णयाची पायमल्ली केली असून पालकांची घोर फसवणूक होत आहे. www.shirurtaluka.com ने संबंधित विषय उजेडात आल्यावर त्यांनी शिक्षण उपसंचालकाकडे मान्यता मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. एवढे वर्ष विनापरवाना शाळा चालवल्याप्रकरणी […]

अधिक वाचा..

माता पालक मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मलठण येथे मोठ्या उत्साहात साजरा

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व शाळा व्यवस्थापन समिती मलठन यांच्या संयुक्त विद्यमाने माता पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीचे पूजनाने करण्यात आली. यावेळी माता पालक यांना पालक म्हणून जबाबदारी काय असते,मुलांना कसे संस्कार दिले पाहिजेत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यामध्ये शिकणारे मुलेही प्रत्येक क्षेत्रात […]

अधिक वाचा..

धक्कादायक! शासनाची मान्यता नसतानाही सेंट चावरा स्कूल सुरु; पालकांची फसवणूक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे गेल्या सात-आठ वर्षांपासून सेंट चावरा स्कूलमध्ये बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाची कोणतीही अंतिम मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले कसे ? इराद्या पत्रावरच बोगस पद्धतीने शाळा तब्बल ७ ते ८ वर्ष सुरु ठेवली गेली. यात तेथे इयत्ता १ते ६पर्यत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील अनाधिकृत सेंट चावरा स्कूलवर कारवाई करण्याची मागणी

शासन निर्णयाची पायमल्ली, पालकांची फसवणूक, शिक्षण विभागाची डोळेझाक शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथे शासनाची कोणतीही अंतिम मान्यता नसताना गेली सात – आठ वर्षे सेंट चावरा स्कूलमध्ये बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मुलांचे अतोनात नुकसान होणार आहे.शासन निर्णयानुसार, शाळांना परवानगी मिळालेल्या माध्यमात बदल करता येत नाही. […]

अधिक वाचा..