सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिवंडीत सेक्युलर फ्रंट..

मुंबई: भिवंडी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली व सर्वात जास्त ३० नगरसेवक विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला पण बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजपा व शिंदेसेना यांच्यासोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेशी काँग्रेसने त़डजोड केली नाही. आता भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग […]

अधिक वाचा..

मुंबईत “जनता दल (सेक्युलर) च्या वतीने वीज बिलाची होळी

मुंबई: जनता दल सेक्युलर महाराष्ट्र राज्य पक्षाच्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र शासन व वीज महामंडळ यांच्या 37% प्रस्तावीत वीज दरवाढीच्या निर्णयाविरोधात वीज बिलाची होळी करण्यात आली. सरकार वीज बिल वाढीचा निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे समाजातील गरीब जनतेच्या खिशाला झळ पोचून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे व या 37% वीज दरवाढीचा […]

अधिक वाचा..
Nathabhau Shewale

नाथाभाऊ शेवाळे महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलरच्या ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील नाथाभाऊ हरिभाऊ शेवाळे यांची जनता दल सेक्युलरच्या महाराष्ट्र राज्य “प्रदेशाध्यक्ष” पदी नुकतीच निवड करण्यात आली. जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या हस्ते त्यांना बंगलोर येथील निवास्थानी निवडीचे पत्र दिले. नाथाभाऊ शेवाळे हे गेले ३० वर्ष जनता दलाचे निष्ठावान कार्यकर्ते असुन देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. […]

अधिक वाचा..