निर्वीच्या लेकीचा MPSC परिक्षेत डंका, पोलिस उपनिरिक्षक पदी निवड, गावात मिरवणुक काढुन नागरी सत्कार

भाग्यश्रीने उंच भरारी घेवुन जिवनाच सोन केले-वडिलांची प्रतिक्रिया शिरुर (तेजस फडके): निर्वी( ता शिरुर) येथील भुमीपुञ नंदकुमार पांडुरंग शहाणे यांची कन्या भाग्यश्री नंदकुमार शहाणे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये गरूड भरारी झेप घेवुन पोलिस उपनिरिक्षक या पदावर बाजी मारून निर्वी गावासह आपल्या कुटुंबाचे नाव प्रसिध्द करून उंच केले आहे.या निवडीबद्दल भाग्यश्री शहाणे हिचे […]

अधिक वाचा..

आई, वडील आणि भावाच्या कष्टाचे झाले चीज ‘आकाश’ ची पोलिस शिपाईपदी निवड

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत आकाशाने पोलिस होण्याचे केले स्वप्न केले साकार रांजणगाव गणपती (तेजस फडके): घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्या आर्थिक परिस्थितीवर मात करत कारेगाव येथे राहणाऱ्या आकाश प्रकाश खिलारे (वय 25) मूळ रा. पारडी सावळी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली या युवकाने कारेगाव येथे भाड्याच्या खोलीत राहून पोलिस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. […]

अधिक वाचा..

अभिषेक कामठे या नेमबाजाची शासनाच्या बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीत निवड

सविंदणे (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील रहिवाशी व युनिक स्पोर्ट्स क्लबच्या शूटिंग मधिल नेमबाज खेळाडू अभिषेक लहू कामठे याची शासनाच्या क्रिडा प्रबोधिनी मधे निवड झाली आहे. अभिषेक कामठे व सौम्या खेडकर यांचा या निवडीमध्ये समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय नेमबाज अभिषेक कामठे याचा 10 मिटर एअर रायफल प्रकारामधून बालेवाडी पुणे येथे क्रिडा प्रबोधिनी मध्ये […]

अधिक वाचा..