मलठण केंद्र शाळेत रंगला ‘आठवडा बाजार’; चिमुकल्यांनी अनुभवले खरेदी-विक्रीचे व्यवहार

शिरूर (सुनील जिते): मलठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मलठण व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘आठवडा बाजार’ व ‘आनंद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने भरवण्यात आलेल्या या बाजाराला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात विविध स्टॉल्स लावले होते. यात प्रामुख्याने ताजी […]

अधिक वाचा..

खराडीत एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक; साडेबारा लाखांचे अमली पदार्थ जप्त

    पुणे: खराडी परिसरात एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी मंगळवारी (ता. ३) पहाटे अटक केली. आरोपींकडून साडेबारा लाख रुपये किमतीचे २७ ग्रॅम एमडी ड्रग्जसह एकूण १२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता विकण्याआधी थांबा! हे नियम न पाळल्यास होणार मोठं नुकसान

औरंगाबाद: वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचे नियम गुंतागुंतीचे असतात. फक्त सातबारा किंवा मालमत्ता उताऱ्यावर नाव आहे म्हणजे संपूर्ण मालकी मिळाली, असे समजणे चुकीचे ठरू शकते. अनेक प्रकरणांमध्ये मालमत्ता अजूनही संयुक्त स्वरूपात असते. अशावेळी चुकीचा निर्णय घेतल्यास मोठे आर्थिक व कायदेशीर नुकसान होऊ शकते. संयुक्त मालमत्ता असल्यास काय धोके संभवतात मालमत्ता संयुक्त असल्यास कोणताही एक भागधारक एकतर्फी विक्री करू […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात नाफेडकडून सध्या कांद्याची विक्री नाही; मोठ्या प्रमाणावर विक्री करीत नसल्याबाबत नाफेडचे स्पष्टीकरण

मुंबई: नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री करत असल्याने कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे. याबाबत नाफेड ने स्पष्ट केले आहे की, ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), भारत सरकार यांच्या निर्देशांनुसार नाफेडने या वर्षी महाराष्ट्रात केवळ १२ मेट्रिक टन (MT) कांद्याचीच विक्री […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापतीपदी राजेंद्र नरवडे, उपसभापतीपदी बाळासाहेब नागवडे बिनविरोध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापतीपदी महायुतीचे राजेंद्र नरवडे, तर उपसभापतीपदी बाळासाहेब नागवडे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी केली. या निवडीनंतर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे की, चेहरे तेच फक्त पक्ष बदल. महायुतीचा वरचष्मा कायम खरेदी-विक्री संघावर महायुतीचा प्रभाव राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला […]

अधिक वाचा..

गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा..

मुंबई: राज्य सरकारने 14 मार्च 2024 रोजी अधिसूचना जारी करत गुंठेवारी खरेदी-विक्रीला मंजुरी दिली आहे. यामुळे नागरिकांना आता पूर्वी अडकलेले जमिनीचे व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काय करावे लागेल पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडिरेकनरच्या 5% रक्कम शासनाला शुल्क म्हणून भरावी लागेल. त्यानंतर त्या जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार अधिकृतरित्या करता येईल. या तीन कारणांसाठी मिळेल परवानगी: विहिरीसाठी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात रासायनिक खत विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांचा सुलतानी कारभार

कृषी विभाग सुस्त, दुकानदार बिनधास्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात रासायनिक खत विक्री दुकानदार खते किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री करत असून दुसरीकडे युरियाचा मोठा साठा शिल्लक असताना शेतकऱ्यांना युरिया शिल्लक नसल्याचे कारण रासायनिक खत विक्री दुकानदार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. शिरूर तालुक्यात चाललय तरी काय? कृषी विभाग आर्थिक तडजोडीमुळे निद्रीस्त अवस्थेत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जामीनावर बाहेर असलेला आरोपी करतोय परस्पर जमिनीची विक्री…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील एका महिलेच्या नावावर असणाऱ्या जमीनतील MIDC चा शिक्का काढण्याचे आश्वासन देत वाडेबोल्हाई येथील एका जमीन खरेदी विक्री व्यावसायिकाने संपुर्ण क्षेत्राचे साठेखत आणि कुलमुखत्यार दस्त करुन घेतले. तसेच साठेखत मध्ये जमिनीची किंमत 52 लाख रुपये ठरवत त्यातले 20 लाख रुपये न देता जमिनीची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याने […]

अधिक वाचा..

जमिनीची खरेदी-विक्री करताना ‘या’ 5 गोष्टी जरूर जाणून घ्या, अन्यथा…

औरंगाबाद: जमिनीची खरेदी विक्री करणे, तसे कठीणच काम. मात्र ज्यांना ही गोष्ट सवयीची असते त्यांच्यासाठी ते सहज सोपं असतं. अशात जमिनी संबंधित 5 गोष्टी प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे आवश्यक आहे. या 5 गोष्टी जर जमिनी खरेदी विक्री करताना तपासल्या नाही, तर भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जमिनीची चतुर्सिमा जमिनीची चतुर सीमा म्हणजे हद्द […]

अधिक वाचा..

बाजार समिती, खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी युती करु नये

महाविकास आघाडीतच निवडणुक लढवा, अन्यथा कारवाई करु मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास आघाडी आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिंदे गट व भाजपाशी युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कड कारवाई केली जाईल, […]

अधिक वाचा..