कल्याण रेल्वे अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर चाकू व कटरचा धाक दाखवून अत्याचार झाल्याच्या संतापजनक घटनेनंतर शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याला भेट देत संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच म्हणतात की, ‘महिलांचा अधिकार म्हणजेच महिलांचा सन्मान!’ त्यांच्या याच भूमिकेनुसार राज्यातील महिला व […]

अधिक वाचा..

शिरुर; चेक बाऊन्सप्रकरणी आरोपीस ३८ लाखांचा दंड, सहा महिन्यांची शिक्षा

शिरुर (तेजस फडके) घोडनदी (शिरुर) येथील न्यायालयाने तब्बल १३ वर्षे चाललेल्या चेक अनादर (Cheque Bounce) प्रकरणात एक महत्त्वपुर्ण निकाल देत आरोपीस तब्बल ३८ लाखांचा दंड आणि सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणुक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, व्यापारी व व्यावसायिक वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा सरकारचा निर्धार असून, त्याला फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी स्पष्ट केले. नसरापूर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने शिंदे यांची भेट घेऊन आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची […]

अधिक वाचा..

शिरूर न्यायालयाचा निकाल; अश्लील वर्तन व मारहाण प्रकरणी आरोपींना शिक्षा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात घडलेल्या अश्लील वर्तन व मारहाण प्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. भारतीय दंड विधान कलम २९४, ३५२, ३४ अंतर्गत दाखल झालेल्या या गुन्ह्याचा निकाल आज (१२ सप्टेंबर) रोजी मे. सी. एम. खारकर सो. यांच्या न्यायालयात लागला. गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील प्रवीण रामराव गरुड (वय ३८) व […]

अधिक वाचा..

शिरुरच्या त्या डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला प्रकरणात आरोपीस ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नामांकित सरोदे हॉस्पीटलमध्ये डॉक्टर दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात शिरूर न्यायालयाने आरोपीस दोन्ही कलमान्वये एकूण ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी नारायण मारुती सरोदे (वय ५७, रा. हुडको कॉलनी, शिरूर) यांचे रामआळी येथे सरोदे हॉस्पीटल आहे. त्यांची पत्नी अलका सरोदे या शिरूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. २२ नोव्हेंबर […]

अधिक वाचा..

घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप

मुंबई: महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना कर्नाटकच्या खासदार- आमदार न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आज (दि.2) रेवण्णांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील फार्महाऊसमध्ये माजी खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांनी मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी रेवण्णा गेल्या 14 महिन्यांपासून तुरुंगात आहेत.   प्रकरण काय ?   लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्वल रेवन्ना यांचे कथित अश्लील […]

अधिक वाचा..

शिवाजीनगर सत्र न्यायालयात लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिवाजीनगर सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत शिरूर येथील बबलु उर्फ अमीर शब्बीर बाले (वय ३१) या आरोपीस बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी ठरवून १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासोबतच आरोपीवर १०,००० रुपयांचा दंडही लावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याची शिक्षा भोगावी लागेल, असे आदेश देण्यात आले. या प्रकरणी […]

अधिक वाचा..