ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमसाठी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी; संभाजीनगरात भव्य महामोर्चा

दिल्लीतील जंतर-मंतरवरही आंदोलन मुंबई: केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र नोंद असताना ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात आलेला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत ओबीसी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसींची अचूक लोकसंख्या समोर यावी आणि त्यानुसार सामाजिक न्यायाची धोरणे आखली जावीत, यासाठी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असावा, अशी मागणी करण्यात आली […]

अधिक वाचा..

एकल मातांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणात नवा मार्ग; प्रवेश अर्जात स्वतंत्र ‘एकल पाल्य’ रकाना

मुंबई: राज्यातील एकल मातांच्या पाल्यांना उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध सवलती, प्राधान्य व शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी तसेच अशा विद्यार्थ्यांची अचूक नोंद ठेवण्यासाठी महाविद्यालयीन प्रवेश अर्जात ‘एकल पाल्य’ असा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सकारात्मक पावले उचलली आहेत. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]

अधिक वाचा..

नागपुरात ओबीसींचा एल्गार; जनगणनेत स्वतंत्र रकान्याची मागणी, स्फोटप्रकरणी कारवाईचा इशारा

नागपूर: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने समाजावर अन्याय होणार असल्याचा आरोप करत आज नागपूरच्या संविधान चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, देशातील जनगणना अर्जात ओबीसींचा स्वतंत्र उल्लेख नसल्यास समाजाचे मोठे नुकसान […]

अधिक वाचा..