चुकीची ट्रेन, १४ वर्षांच्या विरहानंतर राजाचा अखेर कुटुंबाशी संपर्क

झारखंड: झारखंडमधील चाईबासा येथील राजा गोप हा अवघ्या सहा वर्षांचा असताना झालेल्या एका चुकीमुळे तब्बल १४ वर्षे कुटुंबापासून दूर राहिला. २०१२ साली वडिलांसोबत वीट भट्टीवर कामासाठी हावडा येथे जाण्यासाठी निघालेल्या राजाने घाईगडबडीत चुकीची ट्रेन पकडली आणि त्याचं आयुष्यच बदललं. ती ट्रेन थेट केरळमधील एर्नाकुलम येथे पोहोचली. अनोळखी राज्यात लहानग्याची धडपड अनोळखी भाषा, अनोळखी माणसं आणि […]

अधिक वाचा..