लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव, जनसंपर्क आणि अभ्यासपूर्ण कामकाजाचा मंत्र दिला. “लोकप्रतिनिधी हा नगराचा मालक नसून जनतेचा सेवक आहे. पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहा. नागरिकांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवा आणि विकासाच्या प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करा,” असे आवाहन त्यांनी केले. रामभाऊ म्हाळगी […]

अधिक वाचा..

बाप्पाचे भाविक व सेवेकऱ्यांचा सेवेचा ‘हॅश टॅग बाप्पा’ चा आगळा-वेगळा उपक्रम

मुंबई: ब्रँड्स मेकर्स व मुंबईचा गणेशोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हॅश टॅग बाप्पा’ उपक्रमांतर्गत डॉक्टर भूषण जाधव व शशिकांत पवार (शाखाप्रमुख २१७) यांच्या सहकार्याने बाप्पाचे  भाविक व सेवेकर्‍याच्या सेवेचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.’हॅश टॅग बाप्पा’ उपक्रमाच्या माध्यमातून यंदा प्रथमच गणेशोत्सवामध्ये मुंबईतील विविध भागांत एकूण ६०,००० पौष्टिक ‘ग्रीक योगर्ट’ चे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले […]

अधिक वाचा..