ब्रिजभूषण यांच्या सुटकेला आव्हान; महिला कुस्तीपटूंची सत्र न्यायालयात धाव

दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला महिला कुस्तीपटूंनी वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले आहे. लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी ३ ऑगस्ट रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण शरण सिंह आणि तत्कालीन WFI सहाय्यक सचिव विनोद तोमर यांची सुटका केली होती. त्यानंतर कुस्तीपटूंनी या निर्णयाविरोधात दिल्लीतील सत्र न्यायालयात […]

अधिक वाचा..

शिवाजीनगर सत्र न्यायालयात लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिवाजीनगर सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत शिरूर येथील बबलु उर्फ अमीर शब्बीर बाले (वय ३१) या आरोपीस बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी ठरवून १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासोबतच आरोपीवर १०,००० रुपयांचा दंडही लावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याची शिक्षा भोगावी लागेल, असे आदेश देण्यात आले. या प्रकरणी […]

अधिक वाचा..