ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टातही धक्का; सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाला स्थगिती नाही

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिल्यानंतर ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ठाकरे […]

अधिक वाचा..

तुकाराम मुंढेंना मुंबई हायकोर्टाचा दणका! परवाना बहाल करण्याचे आदेश; नुकसानभरपाईचाही इशारा

100% नियमपालनाचा अहवाल असूनही रेस्टॉरंटचा परवाना न बहाल केल्याने न्यायालयाची एफडीएवर ताशेरे; हॉटेल मालकाच्या नुकसानभरपाईचा विचार मुंबई: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर आक्षेप नोंदवत नवी मुंबईतील ‘पवन बार अँड रेस्टॉरंट’चा परवाना निलंबित करण्याचा आदेश रद्द केला आहे. तसेच, व्यवसाय बंद राहिल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत हॉटेल मालकाकडून […]

अधिक वाचा..

भाजपला धक्का! माजी आमदार जीवन दैश यांचा राजीनामा; ‘पक्षात नैतिकता उरली नाही’ असा आरोप

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जीवन प्रदीप दैश यांनी शुक्रवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर करत पक्षावर नैतिकता ढासळल्याचा गंभीर आरोप केला.तीन वेळा आमदार राहिलेले दैश यांनी दोन दिवसांपूर्वी एका घोटाळ्यात आरोपी असलेल्या माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचा तीव्र विरोध दर्शवला होता. […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिका निवडणुकीत मोठे उलटफेर; वायकर कुटुंबाला धक्का

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत असून मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत चित्र बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर असली तरी अनेक ठिकाणी ठाकरे गट आणि काँग्रेसने निर्णायक धक्के दिले आहेत. मुंबईतील वॉर्ड क्रमांक ७३ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर-पोतनीस यांचा पराभव झाला आहे. […]

अधिक वाचा..

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना धक्का; ज्येष्ठ नेत्याने सोडली साथ

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधून एकत्र येण्याच्या चर्चेला उत आला आहे. अशातच राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून मनातील खदखद व्यक्त करत थांबण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काही दिवसांआधी त्यांनी आपली […]

अधिक वाचा..

ओबीसी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध; ओबीसी आरक्षणाला धक्का नाही

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही. कुणबी असल्याचे पुरावे असणाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का बसणार नाही. शासनाच्या सर्व योजनांचा उद्देश ओबीसी समाजाला शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. शासन पूर्णपणे कटिबद्ध असून सर्व मागण्यांवर सकारात्मक पद्धतीने चर्चा करून […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंना झटका! देवेंद्र फडणवीसांनी सही केल्याशिवाय त्या फाईल्स पुढे सरकरणार नाहीत

मुंबई: राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आणि कुरघोडीचे राजकारण चालते, अशा बातम्या सातत्याने ऐकायला मिळतात. देवेंद्रफडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मित्रपक्षांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावला होता. स्वत:च्या मर्जीतील ओएसडी आणि पीए हवेत, हा मित्रपक्षांचा हट्ट देवेंद्रफडणवीसांनी पुरवला नव्हता. यावरुनकाहीशी नाराजी असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत एक […]

अधिक वाचा..

शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार

जळगाव: जळगावात भाजप शिवसेना ठाकरे गटाला (BJP) मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून, जळगाव महापालिकेतील शिवसेना ठाकरेगटाचे दोन माजी महापौरांसह 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर नितीन लड्डा यांच्या नेतृत्वात 13 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या वाटेवर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाने फोनवरून बोलताना […]

अधिक वाचा..