खडसेंच्या अमृत महोत्सवाला फडणवीस-शरद पवार एकाच व्यासपीठावर; महाजनांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष उपस्थिती राहणार […]

अधिक वाचा..

साक्षरतेच्या समान अधिकारा’चा आदर करून श्रीगणेशाचे आशीर्वाद व प्रसाद वाटण्याचा अनोखा मार्ग…

मुंबई: सुमनालय फाऊंडेशन या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने १९ सप्टेंबर २०२५ रोजी शांतीवन आश्रम शाळेतील वंचित मुलांसोबत प्रेम , बाप्पाचा आशीर्वाद आणि वही आणि लेखन साहित्याचा प्रसाद वाटून गणेशोत्सव साजरा केला. शाळेतील विद्यार्थ्यांनी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी काही शिक्षकांसह सुमनालय फाऊंडेशनच्या अध्यक्ष डाॅ प्रा.सुजाता वॉरियर आणि कोषाध्यक्ष रुद्रन यांचे स्वागत केले . अंटार्क्टिका, कासा रिओ, […]

अधिक वाचा..