शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी हे समीकरण दरवर्षीचेच! दिवाळीच्या काळात कोरेगाव भीमा चौक ते कोंढापुरीदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने प्रवासी स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गाला मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. मात्र, यंदाच्या दिवाळीत शिक्रापूर पोलिसांनी या नेहमीच्या समस्येवर आपल्या नियोजनाच्या जोरावर […]
अधिक वाचा..