शिरुर महावितरण विभागाकडून ग्राहकांची होतीये मोठ्या प्रमाणात लूट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरासह तालुक्यात घरगुती वापर असणाऱ्या ग्राहकांना रिडींग न घेता एका महिन्याकाठी एका ग्राहकाला तब्बल 1 लाख रुपये बील आकारले असल्याचे जांबुत येथील विदयुत ग्राहक विकास गाजरे यांनी सांगितले आहे. महावितरण विभाग ग्राहकांची मोठया प्रमाणावर लुट करत असून मीटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करण्याची मागणी शिरुर तालुक्यातील जनतेकडून होत आहे. अशा […]

अधिक वाचा..