shirur-gaun-khanij

शिरूर तहसिल कार्यालयाच्या गौण खनिज विभागाची ‘खुर्ची’ संध्याकाळी सहा नंतर खाजगी एजंटांच्या ताब्यात…?

खाजगी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह…? शिरूर (तेजस फडके): शासकीय कार्यालय म्हणजे जनतेच्या कामासाठी उभारलेली व्यवस्था. येथे प्रत्येक टेबल, प्रत्येक खुर्ची आणि प्रत्येक फाईलला शासनाची जबाबदारी जोडलेली असते. मात्र, शिरुर तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागाच्या कामकाजाबाबत समोर येणाऱ्या तक्रारींमुळे ‘या विभागाचा कारभार नेमका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हातात आहे की खाजगी एजंटांच्या…?’ असा थेट सवाल उपस्थित झाला […]

अधिक वाचा..

शिरूर तहसील कार्यालयात बेमुदत महाधरणे आंदोलनाला प्रारंभ

मागासवर्गीय, दलित व बहुजन समाजावरील कथित अन्यायाविरोधात शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न शिरूर (अरुणकुमार मोटे): तहसीलदार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालय तसेच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मागासवर्गीय, दलित व बहुजन समाजावर झालेल्या कथित अन्याय-अत्याचार व प्रलंबित प्रकरणांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. १५) शिरूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बेमुदत महाधरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात संतप्त निषेध आंदोलन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिरूर तहसील कार्यालयासमोर आ. गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याविषयी आ. पडळकर यांनी केलेल्या वाचाळ वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मराठी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्हा संपर्कप्रमुख […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिल कार्यालयात महसूल लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

३६३ पैकी ३०० नागरिक सहभागी, ४६ प्रकरणांची तडजोड शिरूर (अरुणकुमार मोटे: शिरूर तहसिल कार्यालयात आयोजित महसूल लोक अदालतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद लाभला. तहसील स्तरावर नोंदणीकृत ३६३ प्रकरणांपैकी तब्बल ३०० नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली प्रकरणे मांडली. यामधून एकूण ४६ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला असून, ही सर्व प्रकरणे आपसी सहमतीने तडजोडीतून निकाली काढण्यात आली. निपटार्‍यात […]

अधिक वाचा..

शिरूर – पाबळ रस्ता क्र. १०३ चे निकृष्ट काम; निलेश वाळुंज यांचे शिरूर तहसील कार्यालय येथे उपोषण सुरु

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर ते पाबळ मार्गावरील रस्ता क्रमांक १०३ वरील डांबरीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याच्या तक्रारीनंतर नागरिकांत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निषेधार्थ निलेश वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे दिनांक २ जून पासून ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार संबंधित […]

अधिक वाचा..