डोमखेलच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भरविला आठवडी बाजार…
वाघोली (पुणे) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमखेल (आव्हाळवाडी) येथे विद्यार्थ्यांचा गणितीय संकल्पनांवर प्रभुत्व वाढावे, व्यवहारज्ञान अधिक सुलभ व्हावे तसेच ‘शिकताना करणे’ या पद्धतीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने आठवडी बाजार हा अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमास सर्वच शालेय विद्यार्थी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमखेल येथे शनिवारी (ता. १०) […]
अधिक वाचा..