waghale-birthday

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…

वाघाळे (संतोष धायबर): शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा १ जून रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. महिलांनी औक्षण करून केक कापत अभुतपूर्व सामूहिक वाढदिवस उत्साहात साजरा केला. गावामधील अनेकांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आल्यानंतर सर्वांचाच आनंद व्दिगुणित झाला होता. वाघाळे गावातील कलासागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार थोरात, मा. उपसरपंच दिलीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

शिरूर – पाबळ रस्ता क्र. १०३ चे निकृष्ट काम; निलेश वाळुंज यांचे शिरूर तहसील कार्यालय येथे उपोषण सुरु

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर ते पाबळ मार्गावरील रस्ता क्रमांक १०३ वरील डांबरीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याच्या तक्रारीनंतर नागरिकांत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निषेधार्थ निलेश वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे दिनांक २ जून पासून ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार संबंधित […]

अधिक वाचा..
sandeep-singh-gill

Video: शिरूर तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमणारः संदीपसिंग गिल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत जळालेले मृतदेह सापडून सात दिवस उलटले तरी आरोपी सापडलेले नाहीत. यासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे. राज्यातील दहा हजार मिसींग तपासण्यात आले असून, CCTV फुटेजवर टीम काम करत आहे. मृतदेहांच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग […]

अधिक वाचा..

शिरूर -पाबळ रस्त्यावर धोकादायक खोदकाम; नागरिकांच्या जिवितास गंभीर धोका

ठेकेदाराची हलगर्जी अधिकाऱ्यांची डोळेझाक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पाबळ-भीमाशंकर राज्यमार्ग क्र. १०३ वरील रामलिंग-तुकाई मळा ओढा परिसराजवळ, रस्त्याच्या कडेने केबल टाकण्याच्या कामासाठी ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला अत्यंत धोकादायक पद्धतीने मोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. हे खोदकाम कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता पूर्णतः खुले सोडले असून, रात्रीच्या अंधारात हे खड्डे एखादे वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरू शकतात, मोटारसायकल साठी […]

अधिक वाचा..
dead

शिरूर तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला; महिलेसह दोन चिमुकल्यांची क्रूर हत्या…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगावात गणपती येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. महिलेसह दोन चिमुकल्यांना जाळून क्रूर हत्या करण्यात आली असून, शिरूर तालुका हादरला आहे. शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा अंदाजे चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांचे बाळ अज्ञात व्यक्तीने […]

अधिक वाचा..
bcl-balrangbhumi

बालरंगभूमी क्रिकेट लीगचा ३० व ३१ मे रोजी रंगणार थरार…

शिरूर : क्रिकेट हा खेळ संघभावना वाढविणारा खेळ आहे. बालरंगभूमी परिषद सातत्याने लहान बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करीत असते. मात्र हे उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांकरिताही उपक्रम राबवावेत या उद्देशातून तसेच त्यांच्यातील संघटनकौशल्य वाढण्यासोबत त्यांच्या शारीरिक आरोग्यवाढीसाठी बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून दि. ३० […]

अधिक वाचा..
jayant-naralikar

डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर निमगाव म्हाळुंगीतील त्यांच्या आठवणींना उजाळा…

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगीतील त्यांच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यात आला. पुणे येथील “लोकबोधिनी” या सामाजिक संस्थेतर्फे १२ ते १४ जानेवारी १९९७ रोजी राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर” आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. वि.मा. बाचल यांच्या हस्ते झाले होते. […]

अधिक वाचा..
bhaktivedant-khandale

भक्तिवेदांत वारकरी संस्थेत पार पडला विवाह सोहळ्यात प्रत्येकाला श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट…

शिरूरः शिरूर तालुक्यातील खंडाळे गावात असलेल्या भक्तिवेदांत वारकरी संस्थेत नुकसाच एक आगळा-वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्यादरम्यान उपस्थित राहिलेल्या सर्वांना श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आला. संबंधित विवाह सोहळ्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. खंडाळे गावामधील भक्तिवेदांत वारकरी संस्था येथे नरवडे आणि काळे शुभविवाह संपन्न झाला. या प्रसंगी ह भ प श्री दादाभाऊ नरवडे […]

अधिक वाचा..

गुजरमळा, शिरूरमध्ये बांधकाम साहित्याची चोरी, 65 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शहरातील गुजरमळा परिसरात दि.१५ मे च्या रात्री ते दि. १६ मे च्या सकाळी दरम्यान एका बांधकामस्थळी चोरीची गंभीर घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने तब्बल 65,000 रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची फिर्याद शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंता आणि असुरक्षिततेचे […]

अधिक वाचा..

शिरूर येथे लाखोंच्या फसवणुकीचा प्रकार उघड, पोलिसांकडून तपास सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरा गावात एका शेतकऱ्याची सुमारे पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून, शिरूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शरद लक्ष्मण आसवले (वय २८, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी कुणाल ताराचंद मालचे (रा. खामखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) याने […]

अधिक वाचा..