शिरुरच्या बाजारपेठेत अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम सुरु; नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत सिटी सर्वे नुसार 10 × 12 फूट एवढ्याच जागेची नोंद असताना वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत अनधिकृतपणे बांधकाम चालु असुन 8/ अ वर नोंद असलेल्या जागेपेक्षा जास्त जागेत अतिक्रमण करत हे काम चालू असल्याचा आरोप सुरेश सदाशिव खांडरे यांनी केला असुन शिरुर नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष […]

अधिक वाचा..