शिरुर पोलिसांचा गुन्हेगारांना खरंच धाक राहिलाय का…? विनयभंग प्रकरणात पिडीतेला जिवे मारण्याची धमकी

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात रेशन दुकानात रेशन आणायला गेलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार करडे गावात घडला होता. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने संबंधित रेशन दुकानदारा विरोधात फिर्याद दाखल केली आहे. परंतु फिर्याद दाखल केल्यानंतर संबंधित महिलेवर करडे गावातील काही राजकीय व्यक्तींनी फिर्याद मागे […]

अधिक वाचा..

शिरुरसह श्रीगोंदा तालुका हादरला…शिरुर-श्रीगोंदा शिवेवर तरुणाचा निर्घुण खून

शिरुर (अरुणकुमार मोटे) बीडच्या मस्साजोग नंतर शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर निर्घुण खून झाला असून यात एका तरुणाचे शीर धडा वेगळे ,दोन हात ,एक पाय तोडला असुन एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह आळढून आल्याने शिरुरसह श्रींगोदा तालुक्यातही मोठी खळबळ उडाली आहे.   याबाबत खात्रीलायक सुत्रांच्या माहितीनुसार शिरुर व श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) या […]

अधिक वाचा..

शिरुर; माजी सैनिक पत्नीच्या फसवणुक प्रकरणात झारीतील शुक्राचार्य असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची लुडबुड सुरुच…?

शिंदोडी (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Wsquare feeds india private limited) या कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी कंपनीत भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले असल्याने रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात २७ जानेवारी […]

अधिक वाचा..

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

न्हावरे (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील उरळगाव येथे सन २०१९ साली शेतातील बांधावरील रस्त्यावरुन ट्रॅक्टर घेवुन गेल्याबाबत जाब विचारल्याने विनोद चंद्रकांत होलगुंडे आणि त्याच्या इतर ६ साथीदारांनी चिडुन जावुन सागर रसिक होलगुंडे याला जिवे ठार मारण्याच्या उ‌द्देशाने डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण केली. तसेच सागरच्या नातेवाईकांनाही मारहाण केली होती. त्यानंतर विनोद होलगुंडे हा पाच वर्षे फरार […]

अधिक वाचा..

शिरुरच्या नवनिर्वाचित पोलिस निरीक्षकांपुढे कायदा सुव्यस्था राखण्याचे मोठे आव्हान

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांची निवडणुक आयोगाच्या नियमावलीमुळे नुकतीच सहा महीन्याच्या बदली झाली. त्यांच्या जागी ज्योतीराम गुंजवटे यांनी नवनियुक्त पोलिस निरीक्षक म्हणुन पदभार स्वीकारला आहे.   त्यांनी यापुर्वीच २०१०ते २०११या कालावधी मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणुण शिरुर पोलिस स्टेशनला काम केले होते. तब्बल बारा वर्षांनी त्यांची पुन्हा शिरुर पोलिस […]

अधिक वाचा..