शिरुर ग्रामीण रुग्णालयात अधिकाऱ्यांच्या मुजोरपणामुळे भटक्या कुत्र्यावर उपचार

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने पेशंटच्या इमर्जन्सी बेडवर भटक्या कुत्र्यावर ऊपचार करण्यात आले आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्याच्या मुजोरपणामुळे तसेच हेकेखोर व चुकीच्या ऊपचार पध्दतीमुळे जखमी भटक्या कुत्र्यावर रुग्णालयात ऊपचार करण्याची दुर्दैवी वेळ या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आली आहे.   त्यामुळे हे रुग्णालय माणसांसाठी आहे […]

अधिक वाचा..