यश अपयशाचा विचार न करता प्रयत्न करा; हेमंत शेडगे

केंदूरला रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला यश व अपयशाला सामोरे जावे लागते. मात्र विद्यार्थ्यांनी यश अपयशाचा विचार न करता अविरत प्रयत्न करावे त्यामुळे यश नक्कीच मिळते, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मुलीला जन्म देणाऱ्या दांपत्यांचा सन्मान

माऊलीनाथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा अनोखा व आदर्श उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): अलीकडील काळामध्ये मुलींचा जन्म झाल्यानंतर अनेक ठिकाणी मुलींचा तिरस्कार करण्याच्या घटना घडत असताना शिक्रापूर येथील माऊलीनाथ हॉस्पिटलच्या वतीने मुलींना जन्म देणाऱ्या दाम्पत्यांसह मुलींचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान करुन मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात येत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील माऊलीनाथ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून नेहमीच समाजापयोगी वेगवेगळे उपक्रम […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत पाणी विक्रीच्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे पाणी विक्रीच्या वादातून एका इसामाला बेदम मारहाण करत त्यांच्या वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन कारचे नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महेश सुदाम भुजबळ व राजेंद्र सुदाम भुजबळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील संजय गवारी यांचा पाणी विक्रीचा व्यवसाय असून […]

अधिक वाचा..

मलठण येथून विवाहीत महीला बेपत्ता

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथून कान्हुपात्रा विशाल कदम (वय २५) मुळगाव वसवाडी, बार्शीरोड, पाकरसांगवी, राजेशिवाजीनगर, जि. लातुर ही महीला मलठण येथील मोमीन भाभी यांच्या खोलीत भाडयाने राहत असून राहत्या घरातून ती बेपत्ता झाली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी, की विशाल कदम यांची पत्नी कान्हूपात्रा कदम (दि. १५) जानेवारी रोजी सकाळी ११: ५३ वा. […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये रस्ते सुरक्षा अभियान साजरे

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलीसांनी व नागरिकानी एकत्रित येवुन रस्ते सुरक्षा अभियान यशस्वी व्हावे. या करता प्रयत्न करावेत व नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव यांनी केले. शिरुर पोलीस स्टेशनचा वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये शिकारीच बनला शिकार

नागाने गिळला चक्क चारफुटी विषारी घोणस साप शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे शिकारीच्या शोधात असलेल्या घोणस सापाचीच एका नागाने शिकार केल्याची घटना घडली. मात्र यावेळी घोणस सापाचा मृत्यू झाला असून नागाला सर्पमित्रांकडून जीवदान देण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे उल्हास जगताप यांच्या घरासमोर भलामोठा नाग एका अजगरा ससारख्या एका सापाला […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर प्रवासी महिलेचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन अहमदनगर ते पुणे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचा अज्ञात व्यक्तीकडून एस टी बसमध्ये विनयभंग झाल्याचा प्रकार घडला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन प्रवास करताना अहमदनगर येथून एम एच ४० एन ९३५० […]

अधिक वाचा..

आमदार अशोक पवारांचे सुडाचे राजकारण

ऊसतोडीसाठी आमदाबाद गावात टोळयाच दिल्या नाहीत शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) या गावातील ऊसतोडीसंदर्भात घोडगंगा साखर कारखाना, न्हावरे सुडाचे राजकारण करीत असून आमदाबाद गावातून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांच्या पॅनलच्या विरोधात दोन उमेदवार उभे केले होते. त्याचा राग मनात धरुन या गावातील उसतोडीसाठी टोळ्याच पाठवल्या जात नसल्याचे आमदाबाद येथील शेतकरी […]

अधिक वाचा..

MIDC टप्पा क्रमांक 3 मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी व व्यवसायात प्राधान्य द्या; अ‍ॅड शरद बांदल

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव गणपती MIDC तील टप्पा क्रंमाक 3 साठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने करडे आणि सरदवाडी येथील जमीन संपादित केली असुन त्यामध्ये आयएफबी (IFB) या कंपनी उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असुन या कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी व व्यवसायामध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी […]

अधिक वाचा..