छत्रपतींच्या समाधीहून निघणार जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा

वढू बुद्रुक मध्ये तुकाराम महाराजांच्या वंशजांसह आदींनीकडून निषेध धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी धर्मदिन जाहीर करण्याची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपूर येथील विधानसभेतील अधिवेशनामध्ये संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेतच, असे बेताल व्यक्तव्य केले, तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब यांचे समर्थन केले आणि खासदार […]

अधिक वाचा..

मुखईच्या पलांडे शाळेचे अठ्ठावीस विद्यार्थी शिष्यवृत्तीत चमकले

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे मध्यमिक आश्रम शाळेतील 35 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी साठी बसलेले असताना त्यापैकी तब्बल 28 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले असून 18 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकले असताना त्यापैकी 2 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये दुसऱ्या व आठव्या क्रमांकावर झळकले असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. […]

अधिक वाचा..

शांताई उद्योग समूहाची सावली हरपली…

दिलीप सोदक यांना मातृ शोक  शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शांताई उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीप सोदक यांच्या मातोश्री शांताबाई नाथू सोदक यांचे बुधवारी (दि. ४) रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. मोठा मुलगा पोपट याचे एकोणीस वर्षापूर्वी आणि पतीचे अकरा वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी खांद्यावर पेलवून त्यांनी पुणे […]

अधिक वाचा..

मैत्रिणींस बिल्डींग मध्ये घेऊन येण्यास मज्जाव केल्याने स्कुटीसह घर पेटवून देण्याचा प्रयत्न

फिर्यादी महीलेच्या स्कुटीसह घर पेटवून देण्याचा प्रयत्न  शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील फकीर मोहल्ला येथील बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या जुलेखा मलिक शेख या फिर्यादी महिलेने तुझ्या मैत्रिणींना बिल्डींग मध्ये घेवून येत जाऊ नको. माझ्या घरीपण मुली आहे. तुझ्यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होईल अस म्हणाल्याने आरोपी अजहर जमीर खान याने राग मनात धरुन फिर्यादीच्या स्कुटीसह घर पेटवून देण्याचा […]

अधिक वाचा..

मी कोणतही वादग्रस्त विधान केल नाही, ‘स्वराज्यरक्षक’ या भूमीकेवर मी ठाम…

मुंबई: ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून माझ्या विरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा घणाघात विधानसभेचे […]

अधिक वाचा..
crime

शिक्रापुरात घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठन फाटा येथील म्यूचल कंपनी समोर राहणारे श्रीनिवास बुरसे हे […]

अधिक वाचा..

करंदीच्या आयव्हिज इंटरनॅशनल स्कूलचा विज्ञान प्रदर्शन उत्साहात

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हिज् इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल शैक्षणिक संकुलामध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले असताना सदर ठिकाणी अनेक बाल वैज्ञानिकांनी सहभाग घेतल्याने विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हिज् इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल मध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी करंदीच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात पुणे नगर महामार्गावरील पुलावरुन पिकअप कोसळली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत बजरंगवाडी येथील ओढ्याच्या पुलावरून एक मालवाहू पिकअप वाहन रात्रीच्या सुमारास पुलावरुन खाली पाण्यात कोसळल्याची घटना घडली असून सुदैवाने चालक सुखरुप बाहेर निघाल्याने दुर्घटना टळली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन एम एच १२ टी व्ही १२७६ या पिक अप वरील चालक पिकअप मध्ये […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीसाठीची अशी असेल लेखी परीक्षा

पोलीस भरतीसाठी 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण […]

अधिक वाचा..

शिरुर येथे बजरंग दल व शिरुर पोलिसांनी १ हजार किलो गोमांस पकडले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर -करडे रस्त्यावरील करडे घाटात एका पिकअपमध्ये गोमांस वाहतुक करताना आढळून आल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे वाहन अडवून शिरुर पोलिसांना कळवल्याने शिरुर पोलिसांनी पिकअप सह १००० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणी प्रतिक उर्फ नितीन रविंद्र अवचार रा. शिरूर याने शिरुर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत रितसर फिर्याद दाखल केली आहे […]

अधिक वाचा..