ग्रामस्थांनी पोलिसांसोबत काम करत सहकार्य करावे; यशवंत गवारी

शिक्रापूर (शेरखान शेख): 1 जानेवारीचा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाबरोबर ग्रामस्थांची भूमिका महत्वाची असून ग्रामस्थांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करत पोलिसांच्या बरोबरीने काम करावे, असे आवाहन शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी केले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी शौर्यदिनी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रामस्थांशी संवाद साधताना शिरुर उपविभागाचे उपविभागीय […]

अधिक वाचा..

शिक्रापुर आयडियल स्पोर्ट्सच्या खेळाडूंचे तायक्वांदो स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मधील तायक्वांदो क्रीडा खेळातील खेळाडूंनी शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित करत विविध पदके पटकावली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये कराटेच्या तायक्वांदो क्रीडा खेळाचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी नुकतेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य […]

अधिक वाचा..

ग्राहक प्रबोधनात महिलांचा सहभाग आनंददायी; स्नेहा गिरीगोसावी

शिक्रापूर (शेरखान शेख): महसूल खात्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य महिला कार्यकर्त्यांनी करावे तसेच ग्राहक प्रबोधनाच्या राष्ट्रीय कार्यात महिलांचे योगदान आनंददायी असल्याचे मत शिरुरच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी यांनी व्यक्त केले. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्त आयोजित महिला ग्राहक मेळाव्यात मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी बोलत […]

अधिक वाचा..

जातेगाव बुद्रुक मध्ये आढळले बिबट्याचे चार बछडे

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेकडून पिलांची सुरक्षितता शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका शेतात उसतोड सुरु असताना उसतोड कामगारांना उसाच्या शेतात चक्क चार बिबट्याची पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली असून वनविभाग तसेच निसर्व वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सभासदांनी सदर ठिकाणी धाव घेत पिल्लांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील सुरेश इंगवले […]

अधिक वाचा..

चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने सतर्कता गरजेची

ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांना कार्यन्वित करण्याची आवश्यकता शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरातील आदी गावांमध्ये चोऱ्या, दरोड्यांची संख्या वाढू लागलेली असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान देखील होत असल्याने परिसरात पोलिसांनी ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांच्या मदतीने गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) जवळील अनेक गावांमध्ये मोबाईल व दुचाक्या […]

अधिक वाचा..

१०वी-१२वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम नियोजन केले असून, हे वेळापत्रक सर्व शाळा-महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेच लेखी परीक्षा सुरु होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक… दहावी 10 फेब्रुवारी ते 1 मार्च परीक्षा केंद्रे : 5000 अंदाजित परीक्षार्थी : 16 लाख बारावी 1 ते 20 फेब्रुवारी अंदाजित परीक्षा केंद्रे : 3000 अंदाजे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी प्रमोल कुसेकर 

“कार्याध्यक्ष” पदी तेजस फडके तर कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी किरण पिंगळे  शिरुर: महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी प्रमोल कुसेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी प्रफुल्ल बोंबे तर सचिवपदी सागर रोकडे यांची निवड करण्यात आली. अतिशय खेळीमेळीत पार पडलेल्या शिरूर तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत शिरूर तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. शनिवार दि. 24 डिसेम्बर […]

अधिक वाचा..

फ्रिजचा वास जाण्यासाठी काही उपाय

फ्रीज स्वच्छ, पुसून, सुकवून घेऊन नंतर फ्रीजमध्ये सगळे अन्न झाकून ठेवले तरीही एक वेगळाच उग्र नकोसा वास फ्रीजमध्ये येतो. दूध फ्रीजमध्ये ठेवलं की त्या दुधाचा चहा पिऊ नये इतका त्या फ्रिजचा वास दुधाला येतो. अशावेळी खालील पैकी कोणताही एक उपाय करा. १) फ्रिजमध्ये कायमस्वruपी दोन लाकडी कोळसे ठेवावेत , कुठलाही उग्र वास टिकत नाही. २) […]

अधिक वाचा..

कोरेगाव भिमातील मोबाईल टॉवरचे पार्ट चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) एअरटेल कंपनीच्या असलेल्या मोबाईल टॉवरचे रुस कार्ड पार्ट सह काही साहित्य चोरीला गेले असल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एअरटेल मोबाईल कंपनीचे मोबाईल टॉवर असून (दि. 19) डिसेंबर रोजी रात्रींच्या सुमारास मोबाईल टॉवर बंद […]

अधिक वाचा..

त्या झिरो तलाठ्याने लावले जमिनीला स्वतःचे नाव

तत्कालीन तलाठ्यासह झिरो तलाठ्यावर शिक्रापूर पोलिसांत गुन्हे शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) येथील तलाठी यांच्या कार्यालयात कामाला असेलल्या खाजगी व्यक्तीने भावकीतील व्यक्तीच्या जमिनीवर वारस नोंद करताना खाडाखोड करुन स्वतःचे नाव लावून घेत फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रामदास बाबुराव भालेकर या झिरो तलाठ्यासह पारोडीच्या तत्कालीन गावकामगार तलाठ्यावर गुन्हे दाखल करण्यात […]

अधिक वाचा..