पिंपळे जगताप मध्ये दिव्यांग जनजागृती रॅली
शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या वतीने दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवाधामच्या दिव्यांग मुलांसह महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांच्या हाताला धरून सहभाग घेतला होता. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या वतीने मुख्याध्यापक […]
अधिक वाचा..