शिरुर; खासदार लंके यांच्या बहिणीने गरजु मुलांना शालेय साहित्य वाटप करत जपला सामाजिक वसा

शिरुर (तेजस फडके) नगर दक्षिण लोकसभा मतदार संघांचे खासदार निलेश लंके यांच्या परोपकारी व सामाजिक कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत खासदार लंके यांच्या ज्येष्ठ भगिनी वंदना सतीश गंधाक्ते यांनी त्यांचा नातु कु निल श्रीकांत गंधाक्ते याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवार (दि २८) रोजी शिरुर नगरपरिषदेच्या सेंटर शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य व […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्रांच्या चोऱ्या थांबेना, शेतकरी हतबल…पोलिसांपुढे मोठे आव्हान

शिरुर (अरुणकुमार मोटे) आमदाबाद (ता.शिरुर) येथील महादेव मंदिराजवळचे दोन विद्युत रोहित्र (Transformer) (दि २६) जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नासधूस करुन फोडले आहेत. चार दिवसापुर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) आणि शिरुर पोलिसांनी विदयुत रोहीत्र चोरांना पकडले होते. या चोरांना पकडल्यानंतरही चार दिवसात सविंदणे येथील पडवळ यांचे एक विदयुत रोहित्र, निमगाव दुडे येथील एक, तर आमदाबाद […]

अधिक वाचा..

शिरुर; कामाची माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, प्रांताधिकारी स्नेहा किसवे

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातुन जाणाऱ्या अतिशय वर्दळीच्या मुख्य पुणे-नगर रस्त्याच्या कडेला महिनाभरापासुन खोदकाम करुन ठेवल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असुन या कामाचे ड्रॉइंग आले नसल्याने काम बंद असल्याची माहिती देणाऱ्या आधिकाऱ्यांची व कामाची चौकशी करुन कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिरुरच्या प्रांताधिकारी स्नेहा किसवे यांनी दिले. यावेळी भाजपचे शिरुर शहर सचिव राजेंद्र महाजन, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील बारा दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न पुन्हा पेटणार…? ‘रक्त घ्या पण पाणी द्या’ शेतकऱ्यांची मागणी

पाबळ (सुनिल जिते) कान्हूर-मेसाई, पाबळ, केंदुर, चिंचोली आदी गावांसह बारा गावांचा पाणीप्रश्नावर शेतकरी पुन्हा एकदा पेटला असुन विधानसभेची निवडणुक होण्याआधी पाणी प्रश्न मार्गी लागला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर नेत्यांना गावात फिरु देणार नसल्याचे सांगत आमच्या गावाला शासकीय निधी नाही दिला तरी चालेल पण आम्हाला आधी पाणी […]

अधिक वाचा..

शिरुरच्या माजी नगरसेविका ज्योती लोखंडे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश; अजुनही काहीजण इच्छुक

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. महायुतीपेक्षा जास्त जागा जिंकल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षात कार्यकर्त्यांनी इनकमिंग सुरु केले असुन शिरुर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका ज्योती लोखंडे यांनी आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषद हद्दीमध्ये अनधिकृत गॅस पाईप लाईन त्वरित बंद करा; मनसेची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) नागरी भागातून म्हणजेच कोणत्याही कायद्‌यान्वये गठीत करण्यात आलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातुन जाणारे सर्व रस्ते नागरी वस्तीतुन जात असल्यामुळे अशा राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग द्रुतगती मार्गाना व अन्य दर्जाच्या रस्त्यांना त्या शहराचे विकास योजना रस्ते (D.P. ROAD) म्हणून समजण्यात येते. शहराच्या विकास योजना रस्त्यासाठी त्या शहराच विकास व नियंत्रण व प्रोत्साहान […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंपनीचे शटरचे लॉक तोडून ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील सणसवाडी गावच्या हद्दीत गट.न ९४८ मध्ये असणाऱ्या चॅम्पियन शुगरकेन इनफिल्डर अँड ट्रेलर कंपनीचे पत्र्याच्या शॉपचे शटरचे लॉक ग्राइंडरने तोडत कंपनीमध्ये शिरुन शुगर केन इन्फिल्डर मशीन व इतर मटेरियल असा एकूण ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना (दि १३ जून) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरी करणारी टोळी अखेर गजाआड, तब्बल ४८ गुन्हे उघडकीस

शिरुर (अरुणकुमार मोटे) विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणारी टोळी जेरबंद करून ४८ गुन्हे उघडकीस आले असून ५०० किलो ग्रॅम तांब्याच्या पट्टया व तारांसह गुन्हयात वापरलेली वाहने जप्त करुन एकुण १४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी धडक कारवाई केली आहे.   पुणे ग्रामीण जिल्हयातील शिरूर, […]

अधिक वाचा..

शिरुर; शरद सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई…

शिरुर (तेजस फडके) शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शरद सहकारी बँकेच्या कर्ज प्रकरणी दाखल असलेल्या सर्व केसेस मागे घेण्याकरीता राजाराम मारुती डेरे या वसुली अधिकाऱ्याने २ लाख २१ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी वसुली अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असुन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार यांनी शिरुर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली […]

अधिक वाचा..

जांबूत येथे घरकुल घोटाळा ‘घरकुल दाखवा बक्षिस मिळवा’ अस म्हणण्याची लाभार्थ्यांवर वेळ…

शिरुर (अरुणकुमार मोटे) घरकुल न बांधता परस्पर बिले काढून लाटल्याचा धक्कादायक प्रकार जांबुत येथे घडला असुन चौकशी करुन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. जांबुत (ता.शिरुर) येथील मागासवर्गीय महिला उषा रमेश रणदिवे यांना इंदिरा आवास योजना सन २००३ मध्ये घरकुल लाभ मिळाला होता. पण लाभधारक उषा रमेश रणदिवे यांना त्याची कल्पनाच नव्हती, प्रत्यक्षात त्यांना […]

अधिक वाचा..