रांजणगाव येथे मुक्तद्वार दर्शनाला लाखों भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकापैकी महत्वाचा गणपती असलेल्या रांजणगाव येथील महागणपती मंदिरात भाद्रपद गणेशोत्सवातील मुक्तद्वार दर्शनाचा आज दुसरा दिवस तसेच रविवार असल्यामुळे आसपासच्या गावातील लाखों भाविकांनी महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. अतिशय भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात आणि मोठया उत्साहात भाविकांनी महागणपतीच्या मूर्तीला हात लावून दर्शन घेतले. भाद्रपद महोत्सवाच्या द्वार याञेच्या दुसऱ्या दिवसाला सुरवात होताच पहाटे पासुनच […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेच्या हद्दीतील पदपथावरील विजेच्या खांबातून होतेय वीज चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे )शिरुर नगरपरिषद हद्दीतील गोलेगाव रस्त्यावरील ‘सुंदर सृष्टी’ या गृहप्रकल्पामधील बिल्डरने अनाधिकृतपणे गैरमार्गाने नगरपरिषदेच्या पथदिव्यांच्या खांबातून बांधकाम करण्यासाठी वीज कनेक्शन घेऊन वीजचोरी केल्याचे निदर्शनात आले आहे. या वीजेचा वापर सुंदर सृष्टी मध्ये चालु असलेल्या बांधकामाला केला आहे. सन २०१९ पासुन हा वीज चोरीचा प्रकार सुरु असल्याचे समजते.   शिरुर नगरपरिषद नागरिकांच्या करातून पथ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक आणि कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांची नुकतीच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे केंद्रिय कार्याध्यक्ष आणि संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे, शिरुर-हवेलीचे आमदार […]

अधिक वाचा..

शिरुर येथील माई छात्रालयात अक्षर मानव संघटना आणि पर्यावरण मित्र बहुउदेशीय संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धा

शिरुर (तेजस फडके) शिरुर येथील सिंधुताई सपकाळ यांच्या माई छात्रालय येथील विद्यार्थ्यांसाठी अक्षर मानव संघटना आणि पर्यावरण मित्र बहुउदेशीय संस्थेच्या वतीने पर्यावरण मित्र आणि माणूस म्हणजे काय…? या दोन विषयांवर नुकत्याच निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उस्फुर्त सहभाग घेतला. याप्रसंगी डॉ संतोष पोटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात एका युवकावर बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील दरेकरवाडी येथील एका युवकाने एका अल्पवयीन मुलीची काही कामानिमित्त ओळख निर्माण झाल्यानंतर ओळखीचा गैरफायदा घेत पिडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याने शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरेकरवाडी येथील आरोपी शुभम गणेश दरेकर याने पिडीत मुलीची ओळख वाढवून तिचा […]

अधिक वाचा..

शिरुर येथे महिलांचा एक दिवस लाक्षणिक उपोषण करत मराठा आरक्षणास पाठिंबा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरु केलेले मनोज जरांगे पाटील याना पाठिंबा देण्याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिरुर तहसिल कार्यलयाच्या आवारात आज (दि 12) रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आंदोलन केले. यावेळी मराठा समाजास आरक्षण तातडीने […]

अधिक वाचा..

शिरुर येथे मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महिलांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जालना येथे मराठा बांधव मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरु केले असुन त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिरुर येथील महिला तहसील कार्यालयाच्या आवारात उद्या मंगळवार (दि 12) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.   याबाबत महिलांच्या वतीने शिरुर पोलिस स्टेशन आणि शिरुर […]

अधिक वाचा..

कारेगावच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जास्त मोबदल्यासाठी तीस वर्षे न्यायालयीन लढा; दुसऱ्या पिढीला मिळाले यश

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी मध्ये सुमारे 30 वर्षांपुर्वी कारेगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. माञ संबंधित शेतकऱ्यांच्या अडाणी व अज्ञानीपणाचा फायदा घेऊन शासानाने त्यांना अत्यल्प मोबादला दिला होता. परंतु नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण तडजोडीद्वारे निकाली काढले असुन न्यायालयाने विनाविलंब शेतकऱ्यांचे पेमेंट […]

अधिक वाचा..

शिरुर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला वेगवेगळ्या संघटना आणि पक्षांचा पाठिंबा

शिरुर (तेजस फडके) जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकावर झालेल्या लाठीमाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिरुर येथील मराठा क्रांती मोर्चा शिरुर यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या शिरुर शहर बंदला मोठ्या प्रतिसाद मिळाला. सोमवार (दि 11)रोजी संपुर्ण बाजारपेठेतील व्यवहार बंद होते. शिरुर बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन शिरुर तहसिल कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला .त्यात मराठा बांधवासह, इतर […]

अधिक वाचा..
aayushaman-bharat-shirur

शिरुर तालुक्यातील कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली कानउघडणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) “आपण शासनाच्या आरोग्य सेवेत कार्यरत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अडचण होणार नाही याची दक्षता घेतानाच रुग्णांना तत्पर व वेळेवर अत्यावश्यक रुग्ण सेवा द्या” अशा कडक शब्दात कवठे-येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दामोदर मोरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ नामदेव पानगे यांनी कान उघडणी केली आहे. “कवठे-येमाई […]

अधिक वाचा..