शिरुर शहरात पोलिसांची दबंगगिरी; पाच पिस्तुलासह चार काडतुसे जप्त करत दोघांना ठोकल्या बेड्या…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरांतील पुणे-नगर महामार्गावर ‘दि नाना स्पॉट’ हॉटेल जवळ दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करुन झाडाझडती घेताच त्यांच्याकडे पाच गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. अनिकेत विलास गव्हाणे (वय २० रा. गव्हाणवाडी, गोपाळवस्ती ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) तसेच मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २० रा. जवळा, ता. […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात गांजाचे सेवन करताना पाच जण सापडले; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील कुंभार आळी, दशक्रिया घाट येथे घोडनदीच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी आडोशाला ५ जण गांजाचे सेवन करत असताना साहित्यासह मिळुन आले आहेत. या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ भिमराव हाळनोर यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी सविस्तर हकीकत अशी की, शिरुर शहरातील दशक्रिया घाटाजवळ दि ११ सप्टेंबर २०२४ रोजी आडोशाला […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात मुली व महीला गायब होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ओम रुद्र रेसिडेन्सी, रामलिंग रोड येथिल गौरी प्रीतम जाधव (वय १९) हि महिला घरातुन कोणाला काही न सांगता निघुन गेली आहे. तसेच रामलिंग रोड, अरुणराव नगर येथुन सोनल रोहिदास खोल्लम (वय ३६) ही महीला राहत्या घरातुन मोबाईलच्या दुकानात जावुन येते […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न,बंदुकीच्या दस्त्याने कर्मचाऱ्याला मारहाण; पळून जाताना चोरट्यांकडून गोळीबार

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील भरवस्तीतील सोन्याचे दुकान लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन चोरट्यांना दुकानातील कर्मचाऱ्याने विरोध केला. त्यामुळे झटापटीत कर्मचाऱ्याला बंदुकीचा दस्ता मारल्याने कर्मचारी जखमी झाला. मात्र या चोरट्यांनी जाताना गोळीबार केल्याने काही वेळ या भागातील नागरिक भयभीत झाले. ही जखमी घटना रविवार (दि २८) रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली. शिरुर येथील भिकाजी एकनाथ […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर शहरात बागवान नगर येथुन मोटार सायकलची चोरी

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील बागवान नगर येथुन एक (दि 26) मे रोजी एम एच 12 जी जे 7333 या क्रमांकाची दुचाकी मोटार सायकल चोरीला गेली असुन याबाबत नवनाथ बाळासाहेब वाघमारे (वय 33) रा वाघमारे कॉम्प्लेक्स, बागवान नगर, सुरज हॉटेल समोर, शिरुर ता. शिरुर जि.पुणे यांनी याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. […]

अधिक वाचा..