‘सिंदूर महारक्तदान’ला दिल्लीतील जवानांसाठी शिवसैनिकांचा सलाम; ८०० जणांचे रक्तदान
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य जगासमोर सिद्ध केले, तर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ ही देशसेवा, मानवी संवेदनशीलता आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत प्रवास करून सैनिकांसाठी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आणि शिवसैनिकांचे त्यांनी कौतुक केले. क्रांतिदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने […]
अधिक वाचा..