शिवसेनेचा आत्मा मराठमोळ्या, रांगड्या आणि सेवाभावी शिवसैनिकातच!

मुंबई: शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर लाखो शिवसैनिकांच्या त्याग, निष्ठा आणि जनसेवेच्या भावनेतून उभी राहिलेली चळवळ आहे. या चळवळीचा खरा आत्मा कोणत्याही एका व्यक्तीत नसून प्रत्येक शिवसैनिकामध्ये आहे. हिंदुत्व, मराठी अस्मिता, जनसामान्यांचे प्रश्न आणि संघटनशक्ती या मूल्यांवर उभी राहिलेली शिवसेना आजही आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर पुढे जात असल्याचे समर्थकांचे मत आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. […]

अधिक वाचा..

शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: आज पुण्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात डॉ. गोऱ्हे यांनी विविध योजनांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले. “शिवसैनिकांनी आता सत्तेत असल्याचा फायदा घेऊन विकासाचे दूत म्हणून काम करावे,” असा ठाम संदेश डॉ. […]

अधिक वाचा..

संजय राऊत यांची सुटका झाल्याने शिवसैनिकांनी वाजवले फटाके

शिंदोडी (तेजस फडके): शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांचे विश्र्वासू सहकारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची १०२ दिवसानंतर सुटका झाल्यामुळे आज निमोणे येथे शिवसेना, शेतकरीसेना यांच्या वतीने फटाके आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच संजय काळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, तालुका सल्लागार […]

अधिक वाचा..