शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख राजू राठोड यांचे निधन; सत्तार म्हणाले, ‘विश्वासू साथीदार गमावला’

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख तथा माजी सरपंच राजू राठोड यांचे आज मुंबईतील बेलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा गावचे सरपंच म्हणून राजू राठोड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात […]

अधिक वाचा..

कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं हेच शिवसेनेचं वचन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. बाळासाहेबांनीही अठरा पगड जातींना एकत्र केलं, तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठी पदं देऊन बळ दिलं. बाळासाहेबांचे स्वप्न आणि विचाराने शिवसेना पुढे जातेय. शिवसेना वाढवण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं, हे शिवसेनेचं वचन आहे, असे प्रतिपादन शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

शिक्रापुरातील आढावा बैठकीतून वरिष्ठ नेते मार्गदर्शनाविनाच गेले निघून शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असताना तालुक्यातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने मार्गदर्शनासाठी आलेले पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन न करताच बैठकीतून निघून गेल्याने चर्चेला उधान आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवसेना नेत्या जयश्री पलांडे […]

अधिक वाचा..