शिरुर तालुक्यातील पत्रकाराला शिवीगाळ करणे पडले महागात, अखेर एसटी कर्मचाऱ्याचे निलंबन

आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी केली कारवाई शिरूर (तेजस फडके): शिरूर बस स्थानकामध्ये बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला तेथे दारूच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याने बातमी घेण्यापासून रोखून शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एसटीच्या वर्धापनदिनी १ जुन रोजी घडली होती. शिरूर पोलीस स्टेशन येथे एसटी चालक शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्यावर कलम […]

अधिक वाचा..

जातीवाचक शिविगाळ व सरकारी कामात अडथळा आणणारा माजी उपसरपंच आरोपी अद्याप मोकाट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील महीला तलाठी सुशिला गायकवाड यांना रमेश थोरात यांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या ऑफिस मधील कागदपत्रे इकडे तिकडे फेकुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी, सरकारी कामात अडथळा अश्या कलमान्वये रमेश थोरात यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटूनही अदयाप शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केले नाही. आरोपी शिक्रापूर परीसरामध्ये मोकाट फिरत […]

अधिक वाचा..

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याने ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जकाते वस्ती येथे घराच्या जिन्याच्या वादातून महिलेसह महिलेच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिला प्रशांत पांडे, शुभम प्रशांत पांडे, सुप्रिया प्रशांत पांडे, अनुभव पांडे, अनिल पांडे, रितेश गुप्ता यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..