त्या ज्येष्ठ नेत्याच्या नातवावर बिबट्याचा धक्कादायक हल्ला

सातारा: ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंडाळे गावात बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात अधिराज पाटील यांना पायाला दुखापत झाली, मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर, जे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) चे नेते आहेत, येळगाव जिल्हा परिषद गटातून […]

अधिक वाचा..

मतदानादरम्यान धक्कादायक प्रकार! उमेदवाराच्या लहान मुलाने दाबले ईव्हीएमचे बटण

अकलूज: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असतानाच अकलूज येथील यशवंत नगर मतदान केंद्रावर एक अनोखी आणि चर्चेची घटना घडली. जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या लहान मुलाने थेट ईव्हीएम मशीनचे बटण दाबल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदान केंद्रावर गोंधळ घटनेची माहिती मिळताच मतदान केंद्रावर उपस्थित […]

अधिक वाचा..

पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना; परप्रांतीय तरुणाने फेसबुक लाईव्हकरत उडी मारून जीवन संपवलं

पिंपरी-चिंचवड: शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका परप्रांतीय तरुणाने पत्नीपासून झालेल्या विभक्ततेच्या नैराश्यात फेसबुक लाईव्ह करत इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केसरी प्रसाद शाहू (वय अंदाजे …) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा मध्यप्रदेशमधील रहिवासी होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास भोसरी […]

अधिक वाचा..

प्रफुल्ल पटेलांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून समोर आलेली धक्कादायक आकडेवारी

मुंबई: राजकारणातील अनुभवी नेते, केंद्र सरकारमधील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केलेले प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रातील श्रीमंत नेत्यांपैकी एक मानले जातात. एकूण संपत्ती किती? 2024 च्या राज्यसभेच्या नामांकनावेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, प्रफुल्ल पटेल यांची […]

अधिक वाचा..

महिला व मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न : अकोला आणि मध्यप्रदेशातील धक्कादायक घटनांनी समाज हादरला

अकोला: महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अकोला आणि मध्यप्रदेशातील दोन वेगवेगळ्या, मात्र तितक्याच धक्कादायक घटनांनी संपूर्ण समाज हादरून गेला आहे. विश्वासाचा गैरवापर, ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि सुरक्षेतील हलगर्जीपणा यामुळे निष्पाप महिला व मुलींना किती मोठी किंमत मोजावी लागते, हे या घटनांतून स्पष्ट झाले आहे. अकोल्यात महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार, धर्मांतराचा […]

अधिक वाचा..

लोकल प्रवासात ‘परफ्युम’ ठरतोय सापळा! ठाणे स्टेशनवरील तरुणीचा धक्कादायक अनुभव व्हायरल

परफ्युम विक्रीच्या बहाण्याने दागिने व मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या टोळीपासून सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: मुंबईत लोकल ट्रेन आणि स्टेशन परिसरात प्रवास करताना फिरते विक्रेते परफ्युम, कपडे, घरगुती साहित्य विकताना सर्रास दिसतात. अनेकदा मदतीच्या भावनेतून प्रवासी अशा विक्रेत्यांशी संवाद साधतात किंवा वस्तू खरेदी करतात. मात्र, हाच दयाळूपणा कधी कधी धोकादायक ठरू शकतो. सध्या सोशल मीडियावर एका […]

अधिक वाचा..

बायको नांदत नाही’, बीडमध्ये तरुणाने पोलिसांना धरलं वेठीस, चक्रावून टाकणारी मागणी

बीड: संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा झाला. अशात बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एक अजब प्रकार उघडकीस आला. इथं एका तरुणाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं आहे. त्याने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येची धमकी दिल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. “माझी पत्नी नांदत नाही, पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा,” अशी मागणी करत नितीन उबाळे नावाच्या […]

अधिक वाचा..

पुण्यातील आंदेकर टोळीने केलेल्या खळबळजनक हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

पुणे: 5 संप्टेंबर 2025 रोजी पुणे शहरात सर्वत्र गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची तयारी जोरदार सुरु आहे. असे असताना पुण्याच्या नाना पेठेत हत्येचा थरार पहायला मिळाला. पुण्यातल्या नाना पेठेतील आंदेकर टोळीने फिल्मा गँगवार केले.यात एका १९ वर्षीय तरुणाचा 3 गोळ्या घालून ठार केलं आहे. हा तरुण वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी गणेश कोमकरचा आयुष कोमकर हा मुलगा होता. […]

अधिक वाचा..

त्या प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर…

मुंबई: मुंबईच्या आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगावमधील ओबेरॉय संकुलातील इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीने नैराश्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. तरुणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईतील ओबेरॉय संकुलातील ही चौथी आत्महत्येची घटना असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नामांकित विद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये ही तरुणी शिक्षण […]

अधिक वाचा..