शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर एका ६५ वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात रांजणगाव MIDC पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. रांजणगाव MIDC पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार ‘मित्रा’कडुन कारचा अपहार

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका व्यक्तीने पुण्याला काम आहे असे सांगत मित्राची चारचाकी कार घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असुन मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोज हसन शेख (वय ३०, रा. गुनाट ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भगवान बाळू डोर्लेकर […]

अधिक वाचा..