शिरुर येथील डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि अत्याधुनिक उपचारामुळे असाध्य आजारावर रुग्णाने केली मात

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर येथील श्री गणेशा हॉस्पिटल मध्ये प्रगत अत्याधुनिक उपचार तसेच डॉक्टरांनी घेतलेले अथक परिश्रम यामुळे असाध्य आजारावर रुग्णाला योग्य उपचार देत तब्बल १९ दिवस व्हेंटिलेटर वर ठेवूनही रुग्णाला बरे करण्याची किमया डॉक्टरांनी साधली आहे. याबाबत शिरुर येथील श्री गणेशा हॉस्पीटलचे डॉ अखिलेश राजुरकर यांनी शिरुर येथे पत्रकार परीषदेमध्ये हि माहिती दिली. याबाबत […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील DSM कंपनीकडून श्री गणेशा हॉस्पिटलला रुग्णवाहिका सुपूर्त

शिरुर (अरुणकुमार मोटे) कोरोनाच्या काळात श्रीगणेशा हॉस्पिटलने रुग्णसेवेचे केलेलं कार्य निश्चितच कौतुकास्पद असुन कोरोना काळात आपल्या सर्वांना ऑक्सिजनची किंमत कळाली आहे. कोरोना मध्ये श्री गणेशा हॉस्पिटलने केलेली रुग्णसेवा विसरता येणार नाही असे प्रतिपादन वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी केले. शिरुर येथे वनराई संस्था आणि रांजणगाव MIDC तील DSM वतीने श्री गणेशा हॉस्पिटलला अद्ययावत कार्डीयाक […]

अधिक वाचा..