पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये ५४ किलोमीटर लांबीचे भुयारी रस्ते; वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा अपेक्षित

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांचे मर्यादित रुंदीकरण आणि शहराचा झपाट्याने वाढता विस्तार लक्षात घेता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) ५४ किलोमीटर लांबीच्या भुयारी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार केला आहे. अंदाजे ३२ हजार कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पामुळे शहरातील मुख्य वाहतूक मार्गांवर मोठा दिलासा मिळेल, असा अंदाज आहे. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पुणे: ह्यूमन कॅपिटल विकसित करण्यासाठी उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. याचबरोबर, जगभरातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र हे अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे, असे स्पष्ट ध्येय ठेवून सर्व […]

अधिक वाचा..

राज्यातील महापालिका निकालात भाजपची मोठी मुसंडी; मुंबईत २५ वर्षांची ठाकरे सत्ता संपुष्टात

मुंबई: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालात भाजपने जोरदार कामगिरी करत बहुतेक महापालिकांवर वर्चस्व मिळवले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महत्त्वाच्या शहरांत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्ता मिळवली असून, मुंबई महापालिकेत तब्बल २५ वर्षांची ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात आली आहे. मुंबईत भाजप-महायुतीला बहुमत, ठाकरे युगाचा अंत मुंबई महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुमत मिळवले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार […]

अधिक वाचा..