‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी मुंबईतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन केले. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून आणि हातात संविधान घेऊन काँग्रेसच्या विरोधात निषेध व्यक्त […]

अधिक वाचा..

मणिपूर महिला अत्याचार विरोधात मौन निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन

मुंबई: मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर मौन निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मुंबई विभागातील मंत्रालया जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रमुख उपस्थित होते. मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे तसेच महिलांवर अत्याचारी मोठ्या प्रमाणात होत आहेत या […]

अधिक वाचा..