सणसवाडीच्या मंदिरातून चांदीच्या पादुका व त्रिशुल चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला असलेल्या भैरवनाथ मंदिरातील देवाच्या चांदीच्या पादुका व त्रिशुल चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मंदिराचे पुजारी बाळासाहेब गाडे हे सकाळच्या सुमारास मंदिरात नित्यपूजा करण्यासाठी आले असता त्यांना मंदिरातील […]

अधिक वाचा..

सोने चांदीचे दर वाढले, जाणून घ्या आजचे दर…

मुंबई: बाजारात आज सोने-चांदीच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्यासह चांदीचेही भाव वाढल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळपासून देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरु झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे आहेत. २४ कॅरेट म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या… चेन्नई: 52010 रुपये, मुंबई: 51000 रुपये, दिल्ली: 51150 रुपये, कोलकत्ता: 51000 रुपये, बंगळुरू: 51050 […]

अधिक वाचा..

आजचे सोन्याचे दर स्थिर तर चांदीच्या दरात वाढ

मुंबई: सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. आज देशातील सोने चांदीचे दर पाहता आज सोने दर स्थिर राहिले आहेत. आणि चांदी दर 100 रुपायांनी कमी झाले आहेत. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या चेन्नई 52700 रुपये मुंबई 52150 रुपये दिल्ली 52310 रुपये कोलकत्ता 52150 रुपये बंगळुरू […]

अधिक वाचा..

नागपंचमीनिमित्त शिव भक्ताकडून नरेश्वर चरणी दीड किलो चांदीचे शिवलिंग

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्री क्षेत्र नरेश्वर मंदीर येथे एका शिव भक्ताकडून नागपंचमी निमित्ताने तब्बल दीड किलो वजनाचे चांदीचे शिवलिंग अर्पण करण्यात आले असून सदर शिवलिंग स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शिव पुजारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्री क्षेत्र नरेश्वर मंदीर येथे एका शिव भक्ताने देवावरील श्रद्धा जपत मंदिरासाठी तब्बल दीड किलो […]

अधिक वाचा..