रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. ज्याद्वारे आपण तब्येत चांगली ठेवू शकतो. असाच एक सोपा उपाय म्हणजे रात्री झोपण्याआधी तेलाने पायांची मालिश करणे. याला आयुर्वेदात ‘पाद अभ्यंग’ असं म्हटलं जातं. महत्वाची बाब म्हणजे यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही. अशात एक्सपर्टकडून […]

अधिक वाचा..

हाडे आणि सांधे दुखी साठी सोपा उपाय चणे आणि गूळ 

“हाडं कमकुवत? सांधे दुखतायत? केस गळतायत?” कदाचित तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे… पण चिंता करू नका, घरच्या घरी सहज मिळणाऱ्या दोनच गोष्टींनी ही कमतरता भरून काढता येते. दररोज सकाळी उपाशीपोटी एक वाटी चणे आणि थोडासा गूळ खाल्ला, की शरीरात नैसर्गिकरित्या कॅल्शियमचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. ही एक साधी आणि आयुर्वेदिक पद्धत असून, कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय […]

अधिक वाचा..

काहीही खाल्ल की छातीत जळजळ होते, करा ‘हे’ सोपे उपाय

काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होणं ही पचनासंबंधी एक कॉमन समस्या आहे. याला हार्टबर्न असंही म्हणतात. ही समस्या तेव्हा होते तेव्हा पोटातील अ‍ॅसिड परत अन्ननलिकेत परत येतं. अ‍ॅसिडच्या बॅक फ्लोला अ‍ॅसिड रिफ्लक्स असंही म्हटलं जातं. ही समस्या अनेकांना काहीना काही खाल्ल्यावर होते. ही समस्या तशी घातक नाही. पण काही वेळासाठी व्यक्तीला अस्वस्थ वाटतं. व्यक्ती शांत बसू […]

अधिक वाचा..

औषधानेही कफ बाहेर पडत नाही तर मग लगेच करा हा सोपा उपाय

औषधाशिवाय खोकल्यावर उपाय जर घशात खवखव किंवा फार जास्त खोकला उमळून येत असेल तर या समस्या कानाच्या एक्यूपंक्चरने ठीक केल्या जाऊ शकतात. यासाठी दोन्ही कानात हातांचं इंडेक्स फिंगर टाका. आता दोन्ही बोटं आरामात एकत्र फिरवा. एकावेळी 36 वेळा असं करा. फुप्फुसातील ब्लॉकेज मोकळे होतात. खोकल्याचं सगळ्यात मोठं कारण श्वासनलिकेत किंवा फुप्फुसात कफ, प्रदुषणाचे कण किंवा […]

अधिक वाचा..