शिक्रापुर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा गायकवाड यांना सामाजिक कृतज्ञता 2023 पुरस्कार

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) महाराष्ट्र साहित्य दर्पण आयोजित जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन तसेच कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याचे नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथील महसुल सेवा प्रबोधिनी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिक्रापुर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा गायकवाड यांना सामाजिक कृतज्ञता 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच दुसरे […]

अधिक वाचा..