चासकमान धरणग्रस्तांसाठी समाधान शिबिर आयोजित करण्याचे निर्देश

मुंबई: पुणे जिल्ह्यातील चासकमान धरणग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसन प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विशेष “समाधान शिबिर” आयोजित करण्यात यावे, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती Dr. Neelam Gorhe यांनी दिले. धरणग्रस्तांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पुनर्वसनासाठी पात्र नागरिकांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. चाकसमान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आपत्ती व्यवस्थापन […]

अधिक वाचा..