काही आरोग्य टिप्स

१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे सर्दी, खोकला, ताप येत नाही २) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही. ३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही. ४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही. ५) स्मरण शक्ती […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅक ची काही लक्षणे

तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे ही माहित असायला हवीत, जेणेकरून तुम्ही खूप जास्त सतर्क राहू शकता. थकवा येणे, झोप कमी लागणे, आंबट ढेकर येणे, सतत चिंता सतावणे, ह्रदयाची धडधड वाढत जाणे, हातांमध्ये कमजोरी जाणवणे किंवा जडपणा जाणवणे,अंगदुखी,पाठ दुखी, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, कमी भूक लागणे, हात पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेताना समस्या […]

अधिक वाचा..

पचन व्यवस्थित होण्यासाठी काही घरगुती उपाय…

अनेक ज्येष्ठांना अपचनाचा त्रास सतावत असतो. अशावेळी त्यांनी आपल्या आहारात काय समावेश करायला हवे हे जाणून घेऊया. चेरी, द्राक्ष, बदाम अशा फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. दररोज दुपारी एक वाटी दही प्या. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. ते पचनव्यवस्था सुधारतात. ज्या लोकांना मांसाहार जास्त आवडतो अशा लोकांनी कमी चरबी असलेले मांस खायला […]

अधिक वाचा..

दही खात असाल तर पहा काही नियम…

आपल्या पैकी बरेच जण आवडते म्हणून दही मिळेल त्यावेळेस हवे तसे खात असतो आणी कधी कधी तर आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या तक्रारीचे मुळ कारण आपण खात असलेले हे दहीच आहे म्हणून. तर मग दही कधी खाऊ नये ह्याचे काही नियम आयुर्वेद सांगते ते आपण पाहूयात… १) दही रात्रीच्या वेळेस मुळीच […]

अधिक वाचा..

चेहऱ्यावरचे तिळ कमी करण्याचे काही घरगुती उपाय

कोथिंबीरच्या काही पानांची पेस्ट करा. ही पेस्ट काही दिवस तुम्हांला नको असलेल्या तिळावर नियमित लावा. एरंडेल तेलाच्या मॉलिशमुळेदेखील तिळापासून सुटका मिळू शकते. हळूहळू तीळ कमी होण्यास सुरुवात होईल. मध आणि सूर्यफूलाच्या बीयांच्या तेलाचे मिश्रण करा. या मिश्रणाचा तीळावर पाच मिनिटं मसाज करा. यामुळे त्वचा तजेलदार होईल सोबतच तिळ कमी होण्यास मदत होईल. कपभर अननसाचा रस […]

अधिक वाचा..

मुले सुदृढ ठेवण्यासाठी काही उपाय

१)मुलांची स्वच्छता:- नियमित वजन वाढणारे मूल हे नेहमी सशक्त असते. अंगावरील दुध दयावे. ६ महिन्यानंतर त्याच बरोबर पूरक अन्नसुद्धा दयावे. पाणी उकळून पाजावे, लहान बाळाचे पोट लहान असते त्यामुळे त्याला ६ ते ९ महिन्यांपर्यंत पाच ते सहा वेळा तरी घट्ट खायला शिकवावे. २)लसीकरण:- ० ते ५ वर्षापर्यंत मुलांना सर्व लसी टोचून घ्याव्या. ३)मुलांची स्वच्छता:- स्वतः […]

अधिक वाचा..

सर्दी पडश्यावर काही आयुर्वेदिक घरगुती उपाय

1) हरभरे-फुटाणे गरम करून यांचा वास घेतल्यास सर्दी दूर होण्यास मदत होते. 2) निलगिरीच्या तेलाची वाफ घेतल्यास सर्दीमध्ये लवकर आराम मिळेल 3) तुळस आणि अद्रक टाकलेला चहा प्यायल्यास लाभ होईल. 4) गरम दुधामध्ये पेंडखजूर उकळून त्यामध्ये थोडीशी विलायची टाकून सेवन केल्यास सर्दी-ताप लवकर ठीक होईल. 5) एक चमचा गरम शुद्ध तुपामध्ये काळी मिरीचे चूर्ण टाकून […]

अधिक वाचा..

आजीबाईच्या बटव्यातील काही रामबाण घरगुती उपाय

१) कान दुखी:- कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या. तो रस गरम करुन कानात ४ थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते. २) दातदुखी:- हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते. ३) दात पोकळी:- कापूराची बारीक पूड करून बोटाने दातांवर लावा आणि चोळा. छिद्र […]

अधिक वाचा..

ओव्याचे काही खास गुणधर्म

गुणधर्म पाचक, गरम, तिखट, हलका, कडवट, पित्तकारक, वातकारक, रुची वाढविणारा, वेदनाशामक इ. उपयोग १) ओवा नेहमी चावूनच खावा. २) पोटदुखीवर १/२ चमचे ओवा गरम पाण्यासोबत घ्या. लवकर गुण येतो. ३) पचायला जड अन्नपदार्थातून ओवा खा. चांगले पचन होते. (भजी, वडा, इ.) ४) ओवा सकाळी खाल्ल्याने भूक वाढते. ५) रात्री खाल्ल्याने शौचास साफ होते. ६) लघवी […]

अधिक वाचा..