हिवाळ्यात का खावी ज्वारीची भाकरी

थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. हिवाळा सुरु झाला की हवामानातील बदलामुळे अनेक जण आजारी पडतात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. हिवाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत होते. ज्याचा रोगप्रतिकार शक्तीवर देखील प्रभाव पडतो. त्यामुळे हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल केला पाहिजे. बरेच लोकं गव्हाच्या पिठाच्या चपात्या खातात. पण हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

ज्वारी खाण्याचे फायदे

1) ज्वारीमुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. सध्या लठ्ठपणा ही मोठी समस्या आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. जेवणात ज्वारी असल्यास अतिरिक्त चरबी कमी होते. 2) ऍनिमियामध्ये ज्वारीचा उपयोग होतो. ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. लाल पेशींची वाढ होते. अशा व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. 3) ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट […]

अधिक वाचा..

रोजच्या आहारात ज्वारी व बाजरीचे सेवन करणे वाढवा; डॉ ऐश्वर्या आगरकर

शिरुर (तेजस फडके): आपल्या शरीरात ग्लुटेन जास्त गरजेचे नसुन ग्लुटेन विरहीत तृणधान्याचे रोजच्या आहारात प्रमाण वाढल्यास भविष्यात आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल. त्यामुळे आहारात ज्वारी व बाजरी हंगाम निहाय वाढवा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ ऐश्वर्या आगरकर यांनी केले. निमोणे (ता. शिरुर) येथील श्री नागेश्वर विद्यालयात शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, निमोणे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कृषि विभागाच्या ज्वारी प्रकल्पांमुळे ज्वारीच्या उत्पादन वाढ 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने शिरुर तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात ज्वारी प्रकल्प राबविण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून बियाणे व निविष्टा उत्पादन वाढीसाठी देण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमित्ताने या पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढीचे लक्ष कृषी विभाग यांनी ठेवले होते. अनेक शेतकऱ्यांना एक-दोन वेळा पाणी देण्याची व्यवस्था […]

अधिक वाचा..