भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक; भाजप नेते विजय मिश्रा यांचा जागीच मृत्यू
अयोध्या : अयोध्या विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि परसवा गावचे रहिवासी विजय मिश्रा यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. शनिवारी (8 ऑगस्ट) रात्री मिल्कीपूर बाजारातून आपल्या गावाकडे दुचाकीवरून परतत असताना भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मिश्रा यांना तातडीने दर्शननगर येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू […]
अधिक वाचा..