अध्यात्म आत्मसात करणे काळाची गरज; समाधान शर्मा

शिक्रापूर (शेरखान शेख): प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात व समाजात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण असून शिक्षक आपल्या अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यामुळे शिक्षका बरोबर विदयार्थांचे वागणे नेहमी आदर युक्त असले पाहीजे तसेच अध्यात्म आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे मत ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले. केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर […]

अधिक वाचा..

भविष्यात अध्यात्म काळाची गरज; मृणालीताई पडवळ

निमगाव म्हाळुंगीतील मंदिरांत त्रिपुरारी पोर्णिमेचा दिपोत्सव शिक्रापूर (शेरखान शेख): महिला व युवती या दुर्गा मातेचे रुप असून प्रत्येकामध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार रुजवून सुसंस्कृत परिवार घडवण्याचे कार्य एक स्त्री करु शकते, मात्र त्यासाठी अध्यात्म हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती अभियान च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ॲड. मृणालीताई पडवळ यांनी केले आहे. निमगाव म्हाळुंगी […]

अधिक वाचा..